Chimanicha Ghar Hota Menacha (चिमणीचं घर होतं मेणाचं) – Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर)
स्वप्नरम्यता, अतिशयोक्ती, अतिरंजन किंवा विपरित वास्तव यांचा आधार न घेता तेंडुलकरांनी लिहिलेल्या अनेक नाटकांतील विनोदात करुणेचे अंग भिनलेले असते. या नाटकांत सफल, सुखी जीवनाची चित्रे असतातच असे नाही तर हास्यनिर्मितीचे प्रसंग असतात, पण हे प्रसंग हास्यात वाहून जात नाही. या प्रकारात बसणारे नाटक म्हणजे ‘चिमणीचं घर होतं मेणाचं’.
ISBN: 978-81-7185-837-8
No. of pages: 114
Year of publication: 1959