Chaturang (चतुरंग) – Dilip Purshottam Chitre (दिलीप पुरुषोत्तम चित्रे)
दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे प्रामुख्याने कवी म्हणून ओळखले जात असले तरी ‘ऑर्फियस’ या त्यांच्या एकमेव कथासंग्रहातल्या मोजक्या बाराच कथांच्या बळावर कथाक्षेत्रातलं त्यांचं स्थान कायम आहे. ‘चतुरंग’मधल्या चार कादंबरिका त्यांच्या प्रगल्भ कथालेखनाचा आणखी एक निराळा पैलू प्रकट करतात.
ISBN: 978-81-7185-650-3
No. of pages: 200
Year of publication: 1995