Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर ) : Gidhade (गिधाडे)
…इथे भासतो एक थंडपणा, निर्विकारपणा; दिसतात फक्त मांसाचे लचके, हाडांचे तुकडे; रक्त किंवा घाम नाही…
‘गिधाडे’ हे या प्रवृत्तींचं नाटक आहे. नातं आणि नैतिकतेवरील जहाल प्रतिक्रिया आहे. प्रकृती विकृतीच्या संघर्षातून जीवनावर केलेलं हे काव्यात्म भाष्य आहे. जीवनमूल्यांवर विकृत वास्तवाने ओढलेले कोरडे आहेत. भोगवादी जगण्याच्या विचित्र नशेने धुंद झालेल्यांचे मानसिकपातळीवरील विश्लेषण आहे.
थंड रक्ताची हिंसा, नीतिमूल्यांची घसरण आणि भोगवादी प्रवृत्तीचा उच्चांक ठरलेल्या आजच्या काळात या नाटकाचं समकालीन मूल्य तीव्रतेने जाणवतं.
ISBN : 978-81-7185-792-0
Number of pages : 94
Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd.
Language: Marathi
Year of Publication : Reprint 2025