गांधी विरुद्ध गांधी – अजित दळवी

210.00 Original price was: ₹210.00.167.00Current price is: ₹167.00.

Fiction

Ajit Dalvi (अजित दळवी)  मूळ कादंबरी : दिनकर जोशी : Gandhi Viruddha Gandhi गांधी विरुद्ध गांधी

राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांच्यातील विचारसंघर्षाचे चित्रण करणारे हे नाटक आहे. ऐतिहासिक सत्याचा अपलाप न करता अजित दळवींनी या दोन व्यक्तिमत्त्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच एखाद्याच व्यक्तिरेखेचे उदात्तीकरण करण्याऐवजी त्यांच्यातील तात्त्विक प्रश्न फार सुलभ न करता वाचक प्रेक्षकांसमोर मांडण्यात दळवी यशस्वी झाले आहेत. एक उत्कट नाट्यानुभव देणारे हे नाटक व्यावसायिक रंगभूमीला नवी उंची प्राप्त करून देते.

ISBN : 978-81-7185-734-0

Number of pages : 104

Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd.

Language: Marathi

Year of Publication : Reprint 2025

Dimensions 21.59 × 13.97 cm