काजवा – पोपट श्रीराम काळे

350.00 Original price was: ₹350.00.280.00Current price is: ₹280.00.

Popat Shriram Kale (पोपट श्रीराम काळे) : Kajava (काजवा)

या आत्मकथनात पोपटरावांच्या जन्मापासून ते शिक्षण अधिकारी होण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास आपल्याला वाचायला मिळतो. आत्मकथनाला प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांनी ‘अंधार भेदणारं उजेडसूत्र’ या नावाची उत्कृष्ट अशी प्रस्तावना लिहिली आहे. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आलेले वेगवेगळे अनुभव पोपटरावांनी अगदी प्रांजळपणे मांडले आहेत

Number of pages : 272

Publisher : मनोविकास प्रकाशन

Language: Marathi