कपटी पेलिकन (आणि इतर गोष्टी) जंगल जिंगल्स / Kapati Pelican (Aani Itar Goshti) Jungle Jingles
छोट्या दोस्तांनो !जंगल बुकसारख्या जादूगनगरीत या आणि नव्या गमतीदार मित्रांची ओळख करून घ्या. ते तुम्हांला खूप खूप हसवतील. इथे तुम्हांला भेटेल स्वतःला सुरेल गायक समजणारे गाढव, जन्माची अद्दल घडलेला लेपी बिबट्या, घाबरट लिंपी, गोली ऑटर, शिवाय अतिशहाण्या मांजराला छोट्या राजहंसाने कसा धडा शिकवला हेही तुम्हांला समजू शकेल.
या गोष्टी तुमच्यासाठी आणल्या आहेत चंदामामा या पन्नास वर्षे जुन्या मासिकाने आणि प्रकाशित केल्या आहेत गेली पंच्याहत्तर वर्षे उत्तम पुस्तकांच्या प्रकाशनासाठी प्रसिद्ध असलेल्या पॉप्युलर प्रकाशनाने.
या मालिकेतील इतर पुस्तके
- चपळची सुटकाआणि इतर गोष्टी
- मजेदार शेपटीचा वाघ आणि इतर गोष्टी
- गाढवाचं गाणं आणि इतर गोष्टी
- उडण्याची हौसआणि इतर गोष्टी





