अग्नि आणि पाऊस – गिरीश कार्नाड / अनु. सरोज देशपांडे

165.00 Original price was: ₹165.00.132.00Current price is: ₹132.00.

Fiction

Agni Ani Paus (अग्नि आणि पाऊस) : Girish Karnad / Tr. Saroj Deshpande (गिरीश कार्नाड / अनु. सरोज देशपांडे)

‘अग्नि आणि पाऊस’ यात दोन परस्परविरोधी भौतिक तत्त्वांचा प्रतिद्वंद्वीभाव दिसून येतोच; शिवाय आणखीही काही द्वंद्वे त्यातून सूचित होतात. इंडोआर्यन (संस्कृत) व द्राविड भाषा, अखिल भारतीय आणि प्रादेशिक दृष्टिकोण, ‘अभिजन-मार्गी’ परंपरा व साधी ‘देशी’ परंपरा, उदात्त आणि ऐहिक तसेच, कदाचित धार्मिक आणि लौकिक.

ISBN: 978-81-7185-920-7

Number of pages: 92

Language: Marathi

Year of Publication: 2007

Dimensions 21.59 × 13.97 cm