हयवदन – गिरीश कार्नाड / अनु. सरोज देशपांडे

165.00 Original price was: ₹165.00.132.00Current price is: ₹132.00.

Fiction

हयवदन (Hayavadana) : Girish Karnad / Tr. Saroj Deshpande (गिरीश कार्नाड / अनु. सरोज देशपांडे)

गिरीश कार्नाड हे भारताचे एक महत्त्वाचे नाटककार. नाट्यवस्तूचा खोलवर जाऊन शोध घेण्याची एक निर्मळ-निखळ दृष्टी या नाटककाराला लाभली आहे. नव्या-जुन्याच्या पलीकडे जाऊन केवळ नाटक या प्रकाराचाच सातत्याने पाठपुरावा करण्याचा हा नाटककार नेहमीच विचार करतो. प्रायोगिक रंगमंच म्हणजे काही ठरीव गोष्टींइतकाच विचार यांच्या हिशोबी नाही. नवीन गोष्टींचा तथाकथित पडदा डोळ्याला न लावता नाविन्यात रसरसलेले जीवनदर्शन घडवणे, आणि त्यातून नाट्य उभे करणे हेच एक महत्त्वाचे कार्य. या कार्यकर्तृत्वाचा साक्षात्कार कार्नाडांच्या नाटकांतून होतो. भारतीय परंपरेच्या कक्षा अद्ययावत नवनाट्याशी भिडवण्यात गिरीश कार्नाड यशस्वी ठरलेत. ‘हयवदन’ हे नाटक म्हणजे त्याचा समर्थ पुरावाच.

ISBN: 978-81-7185-921-4

Number of pages: 92

Language: Marathi

Year of Publication: 2007

Dimensions 21.59 × 13.97 cm