Soneri Kavadase – Gangadhar Gadgil
असं आणि तसं ‘ (१९८३) आणि ‘सोनेरी कवडसे’ (१९८६) या दोन संग्रहातील कथा प्रस्तुत खंडात संकलित केल्या आहेत. गाडगीळांच्या कथांतील विविधता आणि अनुभवांचा एक साचा मोडून त्याचे वेगवेगळे साचे तयार करण्याचे त्यांच्या व्यक्तित्वातील प्रायोगिक साहस आणि कमालीची बेचैनी थक्क करणारी आहे.. त्यांच्या कथांत सूक्ष्म मनोविश्लेषण आहे, पण विश्लेषणवादी प्रक्रियांची गुंतवळ नाही. त्यात काव्य आहे, पण ते गद्याच्या भक्कम अधिष्ठानावर उभं आहे, म्हणूनच या संग्रहातील कथा गाडगीळांच्या असामान्य प्रतिभेचे उन्मेष प्रकट करणाऱ्या आहेत.
ISBN: 978-81-7185-480-6
Number of pages: 374
Year of Publication: 1986