संगीत धाडिला राम तिने का वनी? – अनुवाद: दत्तात्रय गणेश गोडसे

150.00 120.00

19 in stock

Category:

Sangeet Dhadila Ram Tine Ka Vani?

भासाच्या ‘प्रतिमा’ या नाटकातील राम मनुष्य आहे; देव नाही. त्याचप्रमाणे रावण आणि इतर पात्रे मानवी, ऐहिक वाटतात. मानवी स्वभावातील चांगले वाईट सर्व गुण त्यांच्याही ठिकाणी आढळून येतात. ही संहिता ‘प्रतिमा’ नाटकाचे शब्दश: भाषांतर नाही. दत्तात्रय गणेश गोडसे यांनी संपादन करताना अल्पाक्षरी भासाचे भावविश्व सविस्तर मांडून नाटककाराचा आशय स्पष्ट केला आहे. १९७६ पासून चाळीस वर्षे या नाटकाचे रंगभूमीवर निरनिराळ्या संचात प्रयोग होत आहेत.

ISBN: 978-81-7991-912-5

No. of pages: 76

Year of publication: 2017

Weight 0.099 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 0.7 cm