Sankshipta Marathi Vangamaykosh (1920-2003 Paryantacha Kalkhand) संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश ((1920-2003 पर्यंतचा कलखंड) – Ed. Prabha Ganorkar / Usha Takalkar / Vasant Abhaji Dahake / Jaya Dadkar / Sadanand Bhatkal संपादक: प्रभा गणोरकर / उषा टाकळकर / वसंत आबाजी डहाके / जया दडकर / सदानंद भटकळ
१९२० – २००३ पर्यंतचा कलखंड
आरंभापासून आजतागायतच्या मराठी वाङ्मयाची ओळख सर्वसामान्य मराठी वाचकांना व्हावी या हेतूने या कोशाची योजना आखली आहे.
वाङ्मय हा कोणत्याही संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असतो. एखाद्या समाजाची संस्कृती समजून घेण्यासाठी आणि त्या समाजाचे पोषण करण्यासाठी त्या समाजातील वाङ्मयाची ओळख करून घेणे अत्यावश्यक असते.
आरंभापासून आजपर्यंतच्या वाङ्मयाची मराठी वाचकाला प्राथमिक ओळख करून द्यावी व या वाड्मयाच्या सखोल आणि सविस्तर अध्ययनाची ओढ त्याच्या मनात निर्माण करावी हे उद्दिष्ट समोर ठेवून गेल्या अनेक शतकांतील मराठी वाङ्मयाचा परिचय तीन ग्रंथांत सामावून घेतला आहे.
१. आरंभापासून १९२० पर्यंतचा कालखंड
२. १९२० पासून २००३ पर्यंतचा कालखंड
३. वाङ्मय व समीक्षा व्यवहारातील संज्ञा-संकल्पना
ISBN: 81-901007-3-X
Number of pages: 988
Language: Marathi
Cover: Hardbound
Year of Publication: 2013