शतकाचा संधिकाल – दिलीप पुरुषोत्तम चित्रे

265.00 187.00
Category:

Shatakacha Sandhikal

‘दिलीप पुरुषोत्तम चित्रे प्रामुख्याने कवी म्हणून ओळखले जात असले तरी पत्रकारिता हेही त्यांच्या अष्टपैलू कामगिरीचे एक अंग आहे.

भारतातील प्रमुख इंग्रजी व मराठी वृत्तपत्रात आणि नियतकालिकांत त्यांनी समकालीन महत्त्वाच्या प्रश्नांवर वेळोवेळी लेखन केले आहे.

‘‘चाव्या” आणि ‘‘तिरकस आणि चौकस” नंतरची त्यांची “शतकाचा संधिकाल” ही गाजलेली स्तंभरूपी लेखमाला येथे प्रथमच पुस्तक रूपाने सादर होत आहे.

ISBN: 978-81-7185-651-0

No. of pages: 136

Year of Publication: 1st Ed 1995, 2nd Ed. 2022