वा गुरु! : चंद्रशेखर फणसळकर

85.00

Fiction

Category:

Waa Guru! (वा गुरु!) – Chandrashekhar Phansalkar (चंद्रशेखर फणसळकर)

जीवनाचा नवीन अर्थ शोधत जाणारे ‘वा गुरू!’ हे नाटक म्हणजे जीवनेच्छा वाढविणारा, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला लावणारा, जगण्याचं शहाणपण देणारा एक हसताखेळता रंगमंचावरील संवाद !

एक कलाकार म्हणून या नाटकात काम करीत असताना मला प्रयोगागणिक त्याची विविध सौंदर्यस्थळे सापडत गेली. नवीन आशय, नवीन अर्थ सापडत गेले आणि सहजपणे उलगडत जाणारे तत्त्वज्ञान मनाला उभारी देणारे ठरले.

– दिलीप प्रभावळकर

ISBN: 978-81-7185-758-6

Number of pages: 72

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2011