लोकमान्य टिळक – भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक : धनंजय कीर

775.00

Fiction

Category:

Lokmanya Tilak : Bharatiya Swatantrya – Sangramache Janak (लोकमान्य टिळक : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक) – Dhananjay Keer (धनंजय कीर)

‘मानवी मूल्यांसाठी कोणते पुढारी मनापासून झटले, ते मी सावरकर चरित्रात पाहिले,’ असे म्हणून अशा आणखी पुढाऱ्यांचा कीरांनी शोध घेतला तेव्हा त्यांना डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, शाहू शाहू महाराज हे महात्मे दिसले. या सर्वांनी तळागाळातील लोकांना वर काढण्यासाठी आयुष्य वेचले. गांधी आणि सावरकरांनी राजकीय संघर्षही केला. लोकमान्य टिळक यांपेक्षा वेगळे होते. कीरांच्या मते महापुरुषांचे दोन प्रकार असतात. पहिला पारतंत्र्यात खितपत पडलेल्यांना मुक्त करण्यासाठी झटणाऱ्यांचा आणि दुसरा मानवी ानतेसाठी प्रयत्न करणाऱ्यांचा. कीर टिळकांना पहिल्या प्रकारचे नेते मानत.

ISBN: 978-81-7185-448-6

Number of pages: 558

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2023