निसर्गाची विविध रूपे व्यक्त करणाऱ्या कवितांबरोबरच व्यक्तीच्या अंतर्मनाचा ठाव घेणारे आणि सामाजिक वास्तवाचे भानही देणारे पाच वेगवेगळ्या कवींचे हे संग्राह कवितासंग्रह विशेष सवलतीच्या किमतीत उपलब्ध.
संचात समाविष्ट पुस्तके
बाउल – सौमित्र
हिरवं भान – नलेश पाटील
देखणी – भालचंद्र नेमाडे
दृश्यांचा ढोबळ समुद्र – प्रज्ञा दया पवार
पायी चालणार – प्रफुल्ल शिलेदार