रांगोळीचे ठिपके : वासंती गाडगीळ

175.00

Non-Fiction

Rangoliche Thipake (रांगोळीचे ठिपके) – Vasanti Gadgil (वासंती गाडगीळ)

रांगोळीच्या शुभ्र, नाजूक रेषांमधून काही आकार व्यक्त होतात आणि न जोडता मोकळे ठेवलेले इवले ठिपके देखील पुष्कळ काही सुचवून जातात. आठवणी अशाच असतात. रोज नवे सारवण करून रोज नवी रांगोळी रेखाटणारी गृहिणी उंबरठ्याच्या आत जे आयुष्य जगते, त्याची साधीसरळ कहाणी स्पष्ट, सडेतोड शब्दांत मांडणारे हे आत्मचरित्र!

कविता महाजन

ISBN: 978-81-7185-982-5

Number of pages: 180

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2009