Yayati (ययाती) : Girish Karnad / Tr. Uma Kurlkarni (गिरीश कार्नाड / अनु. उमा कुलकर्णी)
‘ययाती’ हे गिरीश कार्नाड यांचे पहिले नाटक. महाभारतातील ययातीच्या कथानकाच्या आधाराने त्यांनी भारतीय कुटुंबव्यवस्थेच्या मानसिकतेचा शोध घेतला आहे. प्रत्येक पिढीला वंशपरंपरेने मिळणारे घराण्याचे उत्तरदायित्व, जबाबदाऱ्या आणि अपेक्षांचे ओझे, त्याविरोधात नवीन पिढीची मुक्ततेची इच्छा आणि त्यातून निर्माण होणारा दोन पिढ्यामधला संघर्ष ‘ययाती’ मधून कार्नाडांनी उभा केला आहे.
ISBN: 978-81-7185-922-1
Number of pages: 80
Language: Marathi
Year of Publication: 2007