मुंगीचं समाधान होतच नाही : गंगाधर गाडगीळ

40.00 Original price was: ₹40.00.32.00Current price is: ₹32.00.

Mungeecha Samadhan Hotach Nahi

या गोष्टी आहेत छोट्या मुलांच्या, पऱ्यांच्या, चांगल्या माणसांना मदत करणाऱ्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या. उडणाऱ्या हत्तींच्या आणि बोलणाऱ्या बाहुल्यांच्या.

या पुस्तकात वाचा यक्षकन्येच्या पाण्यातल्या राजवाड्याची गम्मत आणि हावरट व्यापाराला कशी घडली अद्दल.

ISBN: 978-81-7185-950-4

No. of pages: 24

Year of publication: 2008