Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर) : Mitrachi Goshta (मित्राची गोष्ट)
ज्या काळी मराठी रंगभूमी मध्यमवर्गीय सामाजिक स्वरूपाच्या किंवा ऐतिहासिक विषयांवरच्या नाटकांमध्ये रममाण होती अशा वेळी विजय तेंडुलकरांनी या नाटकातून समलिंगी आकर्षण हा विषय हाताळला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या सुमित्राची मित्राची ही कथा ! या नाटकात दृश्य आणि निवेदनामुळे साकार होणारी ही व्यक्तिरेखा, तिचे दुःख आणि त्यातून झालेली तिची शोकांतिका मन विदीर्ण करते.
ISBN : 978-81-7185-833-0
Number of pages : 106
Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd.
Language: Marathi
Year of Publication : Reprint 2025