भल्याकाका : विजय तेंडुलकर

195.00 136.50
Category:

Bhalyakaka (भल्याकाका) – Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर)

‘भल्याकाका’मध्ये एक वेगळाच रचनाविष्कार तेंडुलकर स्वीकारतात. पूर्वीच्या संस्थानात सेनापती असलेला आणि वर्तमानात पोलीस हवालदार असलेला भल्याकाका. मनाने, अनुभवाने दोन्ही काळात कसा जगतो त्याचे प्रत्ययकारी चित्रण आहे.

ISBN: 978-81-7185-878-1

No. of pages: 96

Year of publication: 1972

Weight 0.28 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 0.5 cm