बिढार – भालचंद्र नेमाडे

400.00 282.00

Bidhar

‘बिढार’ ही भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या ‘चांगदेव चतुष्टय’ या चार कादंबऱ्यापैकी पहिली कादंबरी. ‘हूल’, ‘जरीला’, ‘झूल’ या यामधील इतर तीन कादंबऱ्या. चांगदेव पाटील याच्या दृष्टीकोनातून महाविद्यालयीन शिक्षणपद्धती आणि त्यामधील फोलपणा यांचे दर्शन या कादंबऱ्यामधून घडते.

ISBN: 978-81-7185-387-8

No. Of Pages: 192

Year Of Publication: 2022

Weight 222 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 0.9 cm