प्रेमाची गोष्ट? : श्याम मनोहर

95.00

Fiction

Category:

Premachi Goshta? (प्रेमाची गोष्ट?) – Shyam Mahohar (श्याम मनोहर)

“या नाटकात प्रकट केलेलं मैत्रीचं स्वरूप आजच्या पार्श्वभूमीवर लोभस वाटतंय. जात व राजकारण यांनी माणसामाणररांतली दरी वाढवली आहे. चुकीच्या निकषांवर माणूस समोरच्याला आणून घ्यायला बघतो आणि तिकडेच सगळ घोटाळ होतो.”
— निळू फुले

“सर्वसामान्यांच्या सुखदुःखांपलीकडे जाणारं वैश्विक पातळीवरचं हे नाटक आहे. विशुद्ध प्रेम नसल्याची खंत हे नाटक अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करतं हिंसा, क्रौर्य, असहिष्णुता वाढत चाललेल्या आजच्या जगात अखेरीस उरणार आहे ते प्रेमच, हे सांगणाऱ्या या नाटकाला अन्य नाटकांच्या फुटपट्टचा लावून चालणार नाही”
— डॉ श्रीराम लागू

ISBN: 978-81-7185-520-9

Number of pages: 112

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2008