पु. शि. रेगे यांची समग्र कविता : पु. शि. रेगे

1,500.00 Original price was: ₹1,500.00.1,200.00Current price is: ₹1,200.00.
Sold out

Out of stock

Category:

Pu. Shi. Rege Yanchi Samagra Kavita (पु. शि. रेगे यांची समग्र कविता) – Pu. Shi. Rege (पु. शि. रेगे)

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी कवितेला नवे रूप प्राप्त करून देण्यात बा. सी. मर्ढेकरांइतकाच पु. शि. रेगे यांचाही वाटा आहे. अन्य वाङ्मयप्रकारांच्या संदर्भात कवितेच्या स्वरूपाच्या वेगळेपणाची — कवितेच्या विशुद्धतेची — अचूक जाणीव रेगे यांच्या कवितेतून प्रथम प्रकट झाली. पु. शि. रेगे यांच्या सर्व कविता सुधीर रसाळ यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.

ISBN: 978-81-948714-6-0

No. Of Pages: 932

Year Of Publication: 2022

Weight 1 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 3.8 cm