Tyachi Pachavi (त्याची पाचवी) – Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर)
‘सखाराम बाइंडर’ हे तेंडुलकरांच्या गाजलेल्या नाटकांपैकी एक नाटक! या नाटकातील सामाजिक आशय, भेदक व्यक्तिचित्रण, तेंडुलकरांची अखंड प्रयोगशीलता आणि सहज न रुचणारी भाषा यामुळे हे नाटक बरेच गाजले. या नाटकाचा ‘पूर्वरंग’ असणारे ‘त्याची पाचवी’ हे नाटक विजय तेंडुलकरांनी लिहिले ते अमेरिकेतील एका महोत्सवासाठी. चंद्रशेखर फणसळकरांनी केलेला ह्या नाटकाचा मराठी अनुवाद तेंडुलकरांच्या खास शैलीची साक्ष पटवून देतो.
ISBN: 978-81-7185-979-5
No. of pages: 42
Year of publication: 2009