Chintan (चिंतन) : Mangesh Padgaonkar (मंगेश पाडगावकर)
मराठी साहित्यक्षेत्रातील महत्त्वाचे कवी आणि गीतकार मंगेश पाडगांवकर यांच्या लेखणीचे एक अपरिचित वळण या पुस्तकातील लेखांतून प्रत्ययास येईल. गेल्या पन्नास वर्षांत त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या अनुवादांना त्यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनांचे हे संकलन. मंगेश पाडगांवकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक रसिक आस्वादक आणि सखोल अभ्यासक म्हणून असलेले पैलू या लेखनातून दृग्गोचर होतात.
ISBN: 978-81-7185-541-4
Number of pages: 162
Language: Marathi
Cover: Hardbound
Year of Publication: 2012