चल रे भोपळ्या टुणुक टुणुक : अच्युत वझे

135.00 Original price was: ₹135.00.108.00Current price is: ₹108.00.

Fiction

Category:

Chal Re Bhopalya Tunuk Tunuk (चल रे भोपळ्या टुणुक टुणुक) – Achyut Vaze (अच्युत वझे)

या नाटकाच्या संदर्भात दोन गोष्टी मात्र नेहमी अढळ राहिल्या- एक म्हणजे ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुकचं माझ्या मनातलं अद्वितीय स्थानः दुसरं, प्रायोगिक रंगभूमीच्या वाटचालीत या नाटकाला आणि नाटककाराला अग्रगण्य पद दिलं गेलं पाहिजे. हा इतक्या वर्षांनंतरही कायम असलेला आग्रह !

मराठी रंगभूमीवर आलेल्या सगळ्या नाटकांपेक्षा खूप वेगळं, असं हे अतिशय आल्हाददायी नाटक !

अमोल पालेकर, दिग्दर्शक

ISBN: 978-81-969198-9-4

Number of pages: 75

Language: Marathi

Year of Publication: 2024

Weight 0.100 kg
Dimensions 21.59 × 13.97 cm