घरटे अमुचे छान – विजय तेंडुलकर

145.00 Original price was: ₹145.00.116.00Current price is: ₹116.00.
Sold out

Out of stock

Category:

Gharate Amuche Chhan

व्यक्तिनिष्ठ, समाजनिष्ठ (वस्तुनिष्ठ), समूहनिष्ठ अशा कोणत्याही साच्यात न सामावणे ही तेंडुलकरांच्या नाटकांची प्रकृती आहे. म्हणूनच त्यांच्या नाट्यकृतींत संमिश्र स्वरूपाची जीवनचित्रे निर्माण झालेली दिसतात. कुटुंबजीवन हा ज्यांचा मूलाधार आहे, अशी काही नाटके तेंडुलकरांनी लिहिली आहेत. पण त्यांत जराही पुनरावृत्ती दिसत नाही. प्रत्येक नाटकात कौटुंबिक पार्श्वभूमी कौटुंबिक संस्कृती या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ‘घरटे आमुचे छान’ हे नाटकही कौटुंबिक पार्श्वभूमी असलेलं तेंडुलकरांचे महत्त्वाचे नाटक आहे.

ISBN: 978-81-7185-884-2

No. of pages: 102

Year of publication: 1973

Weight 0.315 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 0.7 cm