Kamala (कमला) – Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर)
स्त्री आणि पुरुष या दोघांचीही सध्याच्या समाजव्यवस्थेत होणारी कुचंबणा दाखवणे, हा ‘कमला’ नाटकाचा हेतू आहे. या नाटकाची रचना दुपांखी आहे. पुरुषप्रधान समाजरचनेमुळे स्त्रीची आणि भांडवलशाही अर्थरचनेमुळे पुरुषाची होणारी कोंडी, अशी समांतर जाणारी दोन सूत्रे या नाटकात आहेत.
ISBN: 978-81-7185-796-8
No. of Pages: 72
Year of Publication: 1982