Anant Samant (अनंत सामंत) : M T. Aiwa Maru (एम टी आयवा मारू)
एम टी-मोटर टँकर म्हणजे यंत्रचलित द्रववाहक. ‘मारू’ म्हणजे जहाज. ‘आयवा मारू’ या जपानी शब्दांचा अर्थ -प्रेम आणि एकरूपता यांच्या भावुक चेतनेचे जहाज. ‘एम टी आयवा मारू’चे कथानक हाँगकाँगच्या किनाऱ्यावर सुरू होते. चीनच्या किनाऱ्यावर वेग घेते. फिलिपीन्सच्या किनाऱ्यावर रंगू लागते…’एम टी आयवा मारू’ हा प्रेम-द्वेष, मत्सर-घृणा या भावभावनांचा जिवंत झंझावात आहे.
Number of pages: 385
Publisher : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Language: Marathi