एक हट्टी मुलगी – विजय तेंडुलकर

175.00 Original price was: ₹175.00.140.00Current price is: ₹140.00.

नाटक

Category:

Ek Hatti Mulagi

स्वातंत्र्योत्तर काळात समाजात ढासळत चाललेली मूल्यव्यवस्था आणि त्याचा विरोध करत नैतिक जीवन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या पदरी पडणारी निराशा ‘एक हट्टी मुलगी’ या नाटकाद्वारे विजय तेंडुलकरांनी व्यक्त केली आहे. या नाटकातील जीवनपट आणि व्यक्तिरेखा कनिष्ठ मानलेल्या मध्यमवर्गातील आहेत. संवाद आणि रंगमंचीय सूचना यांतून या नाटकातील आशयाचे अनेक स्तर उलगडताना दिसतील.

ISBN: 978-81-7185-832-3

No. of Pages: 128

Year of Publication: 1968