अश्वत्थाची सळसळ : ज्ञानेश्वर नाडकर्णी

250.00 Original price was: ₹250.00.200.00Current price is: ₹200.00.

Non-Fiction

Ashwatthachi Salsal (अश्वत्थाची सळसळ) – Dnyaneshwar Nadkarni (ज्ञानेश्वर नाडकर्णी)

या पुस्तकात ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या साहित्यकलाविषयक समीक्षालेखनाचे संकलन केलेले आढळेल. महाराष्ट्र आणि भारत यांच्याप्रमाणेच परदेशातल्या साहित्याचे व रंगभूमी, चित्रशिल्पकला, वास्तुशास्त्र, चित्रपट आदींचे हे अत्यंत वाचनीय असे समालोचन आहे. यात जशी वेगवेगळया विचारप्रवाहांची आणि सर्जनात्मक शैलींची दखल घेतलेली आहे तसेच या विविध क्षेत्रांतील लोकोत्तर व्यक्तिमत्वांची सुद्धा ओळख करून दिलेली आहे.

ISBN: 978-81-7185-963-4

Number of pages: 356

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2008