Vyankatesh Madgulkar (व्यंकटेश माडगुळकर) : Bangarwadi (बनगरवाडी)
मास्तर आणि बनगरवाडीच्या भावविश्वाचं एकत्व अधोरेखित करणारी, मराठी साहित्यातील अक्षर-लेणं असलेली कादंबरी. एक विशी-बाविशीतला मास्तर बनगरवाडीत येतो. पाहता-पाहता वाडीचा होऊन जातो.शाळेत तालीम बांधण्यासाठी एक झालेली वाडी, त्यादरम्यानचा संघर्ष आणि तालमीच्या उद्घाटनाला राजा आल्यानंतर गावात ओसंडून चाललेला उत्साह, वाडीतील दैनंदिन जीवन, सुगी, दुष्काळ, लोकरीती, समजुती, दैवतं इ.चं जिवंत चित्रण वाचकाला गुंतवून ठेवतं
Number of pages: 136
Publisher : मेहता पब्लिशिंग हाऊस
Language: Marathi