परंपरा आणि नवता : गो.वि. करंदीकर

200.00 Original price was: ₹200.00.160.00Current price is: ₹160.00.

Non-Fiction

G. V. Karandikar (गो.वि. करंदीकर) Parampara Ani Navata (परंपरा आणि नवता)

परंपरा आणि नवता’ या विषयासंबंधी विचार करीत असताना मला इथे ‘ललित वाङ्मयातील परंपरा व ललित वाङ्मयातील नवता’ असा विषय अभिप्रेत आहे…

… परंपरा ही अशी चमत्कारिक गोष्ट असते की त्यातील चांगले हे त्याचे मूळ स्वरूप न बिघडवता त्यातील वाइटापासून क्वचितच वेगळे करता येते. जीर्णोद्धारवादी वृत्तीतून परंपरेतील सुट्या गोष्टींचे घडणारे संदर्भहीन दर्शन ही परंपरेची एक विटंबनाच असते. प्रतिभावंताचे परंपरेशी असलेले नाते याहून अगदी वेगळे असते; परंपरेत त्याला एकाच वेळी आधार आणि आव्हान ही दोन्ही दिसत असतात; आणि अशा परंपरेला सामोरे होताना तो जो नजराणा पुढे करतो त्याचेच नाव नवता.

– गो.वि. करंदीकर

ISBN: 978-81-966313-4-5

Number of pages: 264

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2010

Weight 0.207 kg
Dimensions 4.75 × 7 cm