तिची स्वप्ने : चंद्रकांत देवताले / अनु. चंद्रकांत पाटील

125.00 Original price was: ₹125.00.100.00Current price is: ₹100.00.

Fiction

Category:

Tichi Swapne (तिची स्वप्ने) – Chandrakant Deotale / Tr. Chandrakant Patil (चंद्रकांत देवताले / अनु. चंद्रकांत पाटील)

“…ज्यांच्यासाठी मनुष्य, त्याचं जीवन, आणि त्याची संघाशीलताच आस्था आणि विचारधारा बनते त्यांची बांधिलकी आणि कविता आपला प्रवाह बदलत नाहीत की आटून जात नाहीतरी शास्त्रीय विचारधारा राहिली नाही, तिच्या आयाचं अस्तित्वही उरलं नाही तरीही मानव मानवी मूल्यं आणि मानवी संघर्ष कायमच राहोल चंद्रकान्त देवताले आपल्या काळाशी संबद्ध, मोते आणि प्रेरणादायी कवी आहेत. कारण त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी अस्त पण पराभूत न होणारी भारतीय मानवता आहे, आणि ती संपूर्ण मानवी जीवनालाच आपली विषयवस्तू आणि ध्येय मानणारी आहे… ज्या कवींना समजून न घेतल्यामुळे विसाव्या शतकातल्या हिंदी कवितेचं कुठल्याही प्रकारचं आकलन बौद्धिक वारिधानं विकलांग असल्याचं मानलं जाईल त्यांतील एक रोमांचक आणि अमिट नाव ‘चंद्रकान्त वेवताले’ असेल.”
– विष्णु खरे

“…ज्यांची अभिरुची फक्त निर्बुद्ध काव्यापुरतीच प्रगत आहे त्यांना देवतालेंच्या कविता धक्कादायक वाटतील, परंतु देवताले हे हेतुपुरस्सर करतात. त्यांच्या कवितेला सामोरं जाणं म्हणने खडतर प्रदेशातून प्रवास करण्यासारखं आहे याची ताकीद ते आपल्याला देतात, त्याच्या काव्याचा खरा धर्म म्हणजे खडतरपणा… खडतरपणा असूनसुद्धा देवतालेंच्या कवितांमधे एक प्रकारची परिपक्कता जाणवते… देकतालेंच्या कवितेत अशी एकही स्त्री नाही की जिचा पत्ता आपल्याला माहीत नाही… कवी म्हणून देवतालेंनी आपल्या कवितेत कौटुंबिक, व्यक्तिगत विषय आणि विस्तृत सामाजिक जाणिवा सातत्याने व समांतरच मांडल्या आहेत…. हो कविता येणारा बराच काळ सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल आणि तिच्यात वडलेले अनेक अर्थ अधिकच उंची गाठण्याचा प्रयत्न करतील याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही…”
– सुदीप बानर्जी

ISBN: 81-7185-750-7

Number of pages: 232

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 1997

Weight 0.180 kg
Dimensions 13.97 × 21.59 cm