श्याम मनोहर – मौखिक आणि लिखित : श्याम मनोहर

195.00 Original price was: ₹195.00.156.00Current price is: ₹156.00.

4 in stock

Shyam Manohar : Maukhik Aani Likhit – Shyam Manohar (श्याम मनोहर)

I believe Shyam Manohar is the only Marathi intellectual who is breaking the Marathi mould and exploring new grounds on thought plane. It is very important to appreciate and project him as something extra-ordinary. Tell him that I greatly admire his deep explorations of mind and thought.

— Naresh Dadhich

M. A. Ansari Chair for Theoretical Physics

Jamia Milia Islamia Central University New Delhi and Former Director and Professor Emeritus IUCAA, Pune.

(Excerpt from a letter to Sunil Tambe)

श्याम मनोहर हे रूढ मराठी साचा तोडणारे आणि विचारांच्या पातळीवर नव्या भूमीचा शोध घेणारे एकमेव मराठी बुद्धिवंत आहेत, अशी माझी धारणा आहे. त्यांचे महत्त्व ओळखून त्यांना अनन्यसाधारण म्हणून प्रक्षेपित करणे अतिशय महत्त्वाचे आहे. ते घेत असलेल्या मनाच्या व विचारांच्या सखोल शोधाची मी खूप प्रशंसा करतो, असे त्यांना कळवा.

— नरेश दधिच

सैद्धांतिक भौतिकीचे एम. ए. अन्सारी अध्यासन

जामिया मिलिया इस्लामिया केंद्रीय विद्यापीठ, नवी दिल्ली आणि भूतपूर्व संचालक व

प्रोफेसर एमेरिटस् आयुका, पुणे

(सुनील तांबे यांना लिहिलेल्या पत्रातील उतारा)

ISBN: 978-81-7185-418-9

No. of Pages: 128

Year of Publication: 2015

Weight 0.155 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 0.7 cm