सावित्री – पु.शि. रेगे

175.00 Original price was: ₹175.00.140.00Current price is: ₹140.00.

P.S. Rege (पु.शि. रेगे) : Savitri (सावित्री)

पु.शि. रेगे लिखित सावित्री ही एक पत्रात्मक कादंबरी आहे. सावित्रीने लिहिलेल्या पहिल्या पत्रापासून ते ३९ व्या पत्रापर्यंत लेखक आपल्याला आयुष्यातील विविध पैलूंची ओळख करून देतात. पत्रांतून सावित्री ज्याच्याशी संवाद साधते, तो  स्पष्टपणे आपल्या समोर येत नसला किंवा ही पत्र सावित्रीने लिहिली असली तरी प्रत्येक पत्रातून तो आपल्यासमोर हळूहळू उलगडत जातो.

Number of pages: 177

Publisher : मौज प्रकाशन गृह

Language: Marathi