Jaywant Dalvi (जयवंत दळवी) : Mahananda (महानंदा)
महानंदा ! दक्षिण रत्नागिरी आणि गोमंतक या भागांतल्या देवळांभोवती देवदासींची किंवा भाविणींची संस्था अस्तंगत होत होती त्या काळातली ही कथा आहे. सामाजिक बंधनांत जखडून गेलेल्या दोन जिवांची ही हुरहूर लावणारी प्रेमकथा !
Number of pages: 106
Publisher : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Language: Marathi