Sumati Devsthale (सुमती देवस्थळे) : Tolstoy : Ek Manus (टॉलस्टॉय : एक माणूस)
अलौकिक प्रतिभावंत, विश्वशांतीचा प्रणेता, दलितांचा कैवारी, सत्याचा सांगाती, अविरत आत्मसंशोधक, अभिनव शिक्षणतज्ज्ञ… , असे अनंतमिती व्यक्तिमत्त्व होते काऊंट लिओ टॉलस्टॉय यांचे. या प्रतिभाशाली महामानवाची जगावेगळी जीवनकथा. ‘
Number of pages: 504
Publisher : राजहंस प्रकाशन
Language: Marathi