Laxman Mane (लक्ष्मण माने) : Upra (उपरा)
उपरा’ या आत्मकथनातून लक्ष्मण माने यांच्या जीवनातील संघर्षाची प्रत्येक ठिणगी मानवमुक्तीच्या ध्यासाकडे झेपावताना दिसते. भटकं खडतर जीवन, नव्या पिढीचा संघर्ष, अज्ञान, अपमान, अवहेलना हे लेखकाच्या पाचवीलाच पूजलेलं. तरीही न थकता सतत समस्यांच्या भोवऱ्यांतून लेखक वाट काढतो व जीवनाचा अंकुर फुलवतो. हे जीवन सच्च्या प्रयत्नवादाची गाथा आहे, हे लेखक सिद्ध करतो. समस्यांच्या चक्रव्यूहातून घेतलेली ही झेप आकाशाला गवसणी घालते.
Number of pages: 176
Publisher : मेहता पब्लिशिंग हाऊस
Language: Marathi