Sunita Deshpande (सुनिता देशपांडे) : Aahe Manohar Tari (आहे मनोहर तरी)
एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकले सांगता येत नाही. कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश धुऊन स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रुपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळीच रांगोळी.
Number of pages: 256
Publisher : मौज प्रकाशन गृह
Language: Marathi