Suhas Paranjape , Swatija Manorama (सुहास परांजपे, स्वातीजा मनोरमा) : Adiwasi Bodhkatha (आदिवासी बोधकथा)
दीप प्रभू आणि शिराझ बलसारा यांनी आदिवासी गावागावांतून फिरून त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वारली कथा गोळा केल्या. इंग्रजीत ‘विस्डम फ्रॉम द विल्डरनेस’ या पुस्तकातून पुढे आणल्या. त्यातील पंधरा निवडक कथांचे पुनर्कथन मराठी वाचकांसाठी सुहास परांजपे आणि स्वातीजा मनोरमा यांनी ‘जंगलाच्या सान्निध्यात उमलले ज्ञान- आदिवासी बोधकथा, एक पुनर्कथन’, या पुस्तकात केले आहे. अतिशय देखणे निर्मितीमूल्य असलेले हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकशित केले आहे.
Number of pages: 216
Publisher : मनेविकास प्रकाशन
Language: Marathi