Dr. Devidas Taru (डॉ देविदास तारु) : AATA MHAV KAAY (आता मव्हं काय ?)
देविदास तारू यांचं हे स्वकथन म्हणजे स्वत:ला घडवत घडवत व्यवस्थेच्या विषमतेतून बाहेर पडण्यासाठी केलेली एक गंभीर लढाईच आहे. श्वास कोंडून ठेवणार्या आणि अपंग करणार्या व्यवस्थेतून बाहेर पडून देविदासनं एका मोठ्या हिमतीनं केलेला संघर्ष केवळ अचंबित करणारा आहे. तारू यांचा हा प्रवास प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत स्वतःला घडवू पाहणाऱ्या प्रत्येक मुलासाठी प्रेरणादायी आहे.
Number of pages: 184
Publisher : मेहता पब्लिशिंग हाऊस
Language: Marathi