Pratibha Ranade (प्रतिभा रानडे) : Afgan Diary : Kal Aani Aaj (अफगाण डायरी काल आणि आज)
ऋग्वेदातील ऋचा रचल्या गेल्या त्या अफगाणिस्तानातील अमू नदीच्या काठी. पारश्यांचा धर्मग्रंथ अवेस्ता हा देखील झरतुष्ट्राने इथेच लिहिला. त्यानंतर इथल्या पर्वतपहाडांच्या द-याखो-यांतून ‘बुद्धं सरणं गच्छामि’चे सुर निनादले. आज त्याच प्रदेशात अल काईदाचे वेगळ्याच प्रकारचे साहित्य सापडले आहे – सर्व त-हेची विध्वंसक कृत्ये करण्याचे पद्धतशीर शिक्षण देणारे साहित्य.इतिहासाच्या या स्तिमित करणा-या वाटचालीचा वेध घेणारे पुस्तक. ‘
Number of pages: 291
Publisher : राजहंस प्रकाशन
Language: Marathi