You are here: मुख्यपृष्ठ » लेखक »पंडित विष्णु नारायण भातखंडे

लेखक

पंडित विष्णु नारायण भातखंडे

पंडित विष्णु नारायण भातखंडे

10 ऑगस्ट 1860 रोजी भातखंडे यांचा जन्म झाला. व्यवसायाने वकील असलेल्या भातखंडे यांनी आपलं सगळं आयुष्य जणू संगीताला वाहिलं होतं. गुंसाई गोपाल गिरी बुवा आणि वल्लभाचार्य दामुलजी यांच्यापाशी ते सतार शिकले होते तर रावजीबुवा बेलबागकर, उस्ताद अली हुसेन, विलायत हुसेन यांच्याकडून  त्यांनी प्रत्यक्ष संगीताची तालीम घेतली होती. त्याबरोबरच संस्कृत, मराठी, तमीळ, तेलगू, हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती अशा भारतीय भाषांबरोबरच जर्मन, ग्रीक आणि इंग्रजी भाषांतल्या संगीतावरच्या ग्रंथांचं संकलन, पठण, मनन आणि चिंतन हा त्यांचा ध्यास होता. त्यातूनच 'हिंदुस्तानी संगीत पद्धती'चं लेखन झालं.

Books by पंडित विष्णु नारायण भातखंडे

हिंदुस्थानी संगीत पद्धती
 वि. वा. शिरवाडकर
in focus

Wishlist

back to top