You are here: मुख्यपृष्ठ » लेखक »ना. धों. महानोर

लेखक

ना. धों. महानोर

निसर्गकवी अशी प्रतिमा असणार्‍या, निसर्गाच्या जादुई आविष्काराचे तरल, मोहक दर्शन घडविणार्‍या कवी ना. धों. महानोर यांचा व्यवसाय शेती असला तरी या शेतीमधले हिरवेपिवळे, सुखदु:खाचे, निसर्गाच्या या मातीतून घडणार्‍या, उमलणार्‍या भावभावनांचे चित्रण त्यांनी आपल्या विविध काव्यसंग्रहातून केले आहे. ‘पळसखेडची गाणी’, ‘पक्ष्यांचे लक्ष थवे’, ‘अजिंठा’, ‘तिची कहाणी’, ‘जगाला प्रेम अर्पावे’, ‘पावसाळी कविता’, ‘पानझड’ आणि ‘रानातल्या कविता’ हे त्यांचे लोकप्रिय कवितासंगह. याशिवाय, त्यांनी ‘जैत रे जैत’ ‘एक  होता विदूषक‘ या चित्रपटांसाठी गाणीही लिहिली आहेत.

 

Books by ना. धों. महानोर

अजिंठा
रानातल्या कविता
पानझड
पावसाळी कविता
 वि. वा. शिरवाडकर
in focus

Wishlist

back to top