तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »ओल्या वेळूची बासरी

ओल्या वेळूची बासरी

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

ग्रेस यांच्यातील लेखक समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असा 'ओल्या वेळूची बासरी' हा ललितबंधसंग्रह. आपल्या निर्मिती प्रक्रियेमागची प्रेरणा, लेखनातील बलस्थाने, लेखन प्रक्रियेविषयीचे चिंतन आणि आत्मपर जाणिवांचा शोध घेत लिहिलेले हे लेख ग्रेस यांच्या उत्कट मन:स्थितीचे चित्रण करणारे आहेत.

          गेली काही वर्षे ग्रेस कर्करोगाशी सामना करत आहेत. त्यांच्या वेदनेनेच त्यांना आणखी जोमाने लिहिण्याची प्रेरणा दिली. 'ओल्या वेळूची बासरी' म्हणजे वेदनेतून निर्माण झालेले सुंदर साहित्य आहे. चित्रकार रविमुकुल यांची मांडणी, रेखाचित्रे आणि मुखपृष्ठ हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य.
 

Save
Out of stock

ग्रेस यांची इतर पुस्तके

वाऱ्याने हलते रान
कावळे उडाले स्वामी
मितवा
Sandhyaparvatil Vaishnavi

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

लेखक :

ISBN :

978-81-7185 -625-1

स्वरूप :

Hard Cover

MRP:

`395

सूट :

10%

किंमत :

`356

Notify Me

ग्रेस

कवी ग्रेस यांचा ‘संध्याकाळच्या कविता’ हा पहिलाच कवितासंग्रह पॉप्युलरच्या ‘नवे कवी: नवी कविता’ या मालिकेतून १९६७ साली प्रकाशित झाला.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top