तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Novel » खुंदळघास

खुंदळघास

Rated 3/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

‘खुंदळघास’ हा अस्सल ग्रामीण शब्द. शेतीवाडी करताना वन्यप्राणी, जनावरे यांच्यामुळे होणार्‍या त्रासाविषयी शेतकरी नेहमीच वापरतात. उन्हातान्हात, पावसापाण्यात खपून पेरलेले शेत तयार होऊन कापणीला येते आणि अचानक अशा पिकांवर वानरे, रानडुकरे, हरणे अशा प्राण्यांचा घाला पडतो. हातातोंडाशी आलेल्या पिकांत धुडगूस घालून हे प्राणी पिकाचा घास घेतात, ते तुडवतात, खुंदळतात यावरून ‘खुंदळघास’ हा शब्द प्रचारात आला आहे. एका प्रकृतीच्या आणि वेदनेचे सूत्र असलेल्या या संग्रहातील व्यक्तिरेखांचासुध्दा त्यांच्या वाटयाला येणार्‍या विपरिततेने, अभावग्रस्त प्रतिकूल परिस्थितीने असाच ‘खुंदळघास’ केलेला दिसतो. 

Save
Out of stock

सदानंद देशमुख यांची इतर पुस्तके

चारीमेरा
गाभुळगाभा

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-960-3

स्वरूप :

Soft Cover

किंमत :

`225

Notify Me

सदानंद देशमुख

सदानंद देशमुख कवी, कथाकार आणि कादंबरीकार म्हणून सुपरिचित आहेत. ‘गावकळा’ हा कवितासंग्रह, ‘तहान’, ‘बारोमास’ या कादंबर्‍या, ‘लचांड’, ‘उठावण’ ‘महालूट’ ‘रगडा’, ‘खुंदळघास’ हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top