तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »कावळे उडाले स्वामी

कावळे उडाले स्वामी

Rated 3/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

‘कावळे उडाले स्वामी’ हा कवी ग्रेस यांचा एक अनवट शैलीचा लेखसंग्रह आहे. ‘सामना’ वृत्तपत्राच्या ‘फुलोरा’ पुरवणीमधून ग्रेसांनी जवळजवळ दोन वर्षे ‘चंद्रउदययिनी वेळा’ आणि ‘गणमात्रांचे गणगोत’ ही दोन सदरे लिहिली. त्यांचे संकलन म्हणजे ‘कावळे उडाले स्वामी’ हा लेखसंग्रह. यातील लेख वाचनानंद देतातच पण ग्रेस यांच्या अनवट शैलीचा जागोजागी प्रत्यय आणून देतात. अनेक वेळा ग्रेस अमूर्त विचाराला शब्द आणि प्रतिमा यांच्या मदतीने मूर्तरूप देतात. ते विचार, भावना, मनातील खळबळ, आवेग हे सारेच जोरकसपणाने मांडतात. या लेखांमध्ये लौकिकाच्या पलीकडल्या गोष्टी ग्रेस ज्या सहजपणाने टिपतात आणि प्रत्ययकारी भाषेत मांडतात, ते थक्क करणारे आहे.  

Save
Out of stock

ग्रेस यांची इतर पुस्तके

वाऱ्याने हलते रान
Rajputra Ani Darling
Sandhyaparvatil Vaishnavi
मितवा

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

लेखक :

ISBN :

978-81-7185-888-0

स्वरूप :

Soft Cover

किंमत :

`345

Notify Me

ग्रेस

कवी ग्रेस यांचा ‘संध्याकाळच्या कविता’ हा पहिलाच कवितासंग्रह पॉप्युलरच्या ‘नवे कवी: नवी कविता’ या मालिकेतून १९६७ साली प्रकाशित झाला.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top