तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Play » स्टुडीओ

स्टुडीओ

Rated 3/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

स्टुडीओ


सुभाष अवचट

 

पॅलेटवरील अनेक रंगांच्या सरमिसळीप्रमाणे आयुष्यातले अनेक अनुभव एकमेकांत गुंफत आपल्या चित्रनिर्मितीशी त्यांची सांगड घालत सुभाष अवचट यांनी रेखाटलेली गॉ ही अनोखी शब्दचित्रे. हि शब्दचित्रे आहेत कुमारांच्या गाण्याची, तर्कतीर्थांच्या व्यासंगाची. एस.एम. जोशी, ग. प्र. प्रधान यांच्यापासून ते अगदी आचार्य रजनिशांपर्यंत अनेक व्यक्तींची, त्यांच्याशी जडलेल्या स्नेह्बंधाची. व्हिन्सेंट व्हॅन गॉंगच्या चित्रांच्या, ओतूरच्या वाड्याच्या, पौड येथील चर्चपासून जनसामान्यांमध्ये आढळलेल्या गणेशापर्यंतच्या अनेकानेक आठवणींची ही शब्दचित्रे. अवचटांमधील मनस्वी चित्रकाराच्या निर्मितीमागील प्रेरणांचे दर्शन घडवणारी. 

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

लेखक :

ISBN :

9788171855360

स्वरूप :

Soft Cover

आकार:

7x9.25

MRP:

`350

सूट :

20%

किंमत :

`280

Buy Now

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top