तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »स्नेहगाथा

स्नेहगाथा

Rated 3/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

मंगेश पाडगांवकरांचा मित्रपरिवार फार मोठा आहे. गाडगीळ, वसंत बापट, विंदा करंदीकर, श्री. पु. भागवत, सदानंद रेगे अशा आपल्या जिवलग मित्रांविषयी तर त्यांनी प्रसंगोपात्त लिहिलेच पण मनात सदैव नितांत आदर आहे अशा व्यक्तींविषयीही त्यांनी लिहिले आहे. हे सर्व लेखन 'स्नेहगाथा'मध्ये समाविष्ट केले आहे. व्यक्तिगणिक त्यांची लेखनशैली बदलत जाते हे विशेष. ‘मुर्गी क्लब’मधल्या मित्रांविषयी लिहिताना ती अधिक मोकळी, अनौपचारिक आणि मिस्कील बनते. माणूस समजून घ्यायचा प्रयत्न करणे, त्याच्या सुख-दुःखामागची कारणमीमांसा जाणून घ्यायचा प्रयत्न करणे हा पाडगांवकरांच्या लेखनामागचा उद्देश असल्याचे या पुस्तकातून वारंवार जाणवते.

Save

मंगेश पाडगावकर यांची इतर पुस्तके

असे होते गांधीजी
आले मेघ भरुन
चिंतन
शोध कवितेचा

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-728-9

स्वरूप :

Soft Cover

किंमत :

`425

Buy Now

मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगावकर हे लोकप्रिय कवी. ‘धारानृत्य’ हा 1950 मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top